Sunday, August 23, 2020

marathi quote


डोळ्यातील अश्रू तुझ्याच नावी, 
ओठांवरील हास्य तुझ्याच नावी, 
चेहर्‍यावरील आनंद तुझ्याच नावी, 
कधी होशील रे तू, 
फक्त आणि फक्त माझ्याच नावी... 

 -Ishika wanjari

1 comment: