Friday, September 4, 2020

childhood memories poem in marathi


खूप आठ्वत आहे ते दिवस

जेव्हा आई चेहर्‍याला पाउडर लाऊन देऊन
शाळेत सोडायला यायची
लहानसुकली साखर पोडी बनउन
डब्ब्यात भरून द्यायची..

वाट बघत शाळेच्या सुट्टीची
घंटी जेव्हा वाजायची
धावत घरी जाऊन 
दारावर आई आपली वाट बघत असायची.. 

जेव्हा बाजूच्या मैत्रिणी सोबत 
बाहुल्यांच्या खेळ खेळत बसायची 
संध्याकाळ झाली की 
आई घरी बोलवत दुरून हाक मारायची 

न कोणता विचार, न कोणाची काळजी 
होते खुप सुंदर ते दिवस
किती बिनधास्त होत ते जीवन 
पण आता खूप आठवत आहे ते दिवस... 

-Ishika

No comments:

Post a Comment